Judges 13:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मानोहाने मग एका करडाचा खडकावर बळी दिला तो बली आणि धान्यार्पण परमेश्वराला व आश्चर्यकारक कृत्ये करणाऱ्या त्या माणसाला अर्पण केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग आश्‍चर्यकारक कृत्ये करणार्‍या परमेश्वराला मानोहाने अन्नार्पणासह एक करडू खडकावर अर्पण केले. त्याकडे मानोहा व त्याची बायको पाहत होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग मानोहाने एक तरुण करडू घेतले आणि ते अन्नबलीसह याहवेहला एका खडकावर अर्पिले. आणि जेव्हा मानोहा आणि त्याची पत्नी हे पाहत असताना याहवेहने आश्चर्यकारक कृत्ये केली:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग मानोहाने अन्नार्पणासह करडू घेऊन, परमेश्वर, जो आश्चर्यकर्म करणारा त्यास खडकावर होमार्पण केले; तेव्हा मानोहा व त्याची पत्नी पाहत असताना,