Judges 14:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पलिष्टी लोकांनी हे पाहिले तेव्हा त्यांनी त्याच्या दिमतीला तीस माणसे पाठवली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथल्या लोकांनी त्याला पाहून त्याच्या दिमतीस तीस लोक आणले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा लोकांनी त्याला पाहिले, तेव्हा त्यांनी तीस लोकांना त्याचे साथीदार म्हणून निवडले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिच्या नातेवाईकांनी त्यास पाहताच त्याच्याबरोबर राहण्यासाठी त्यास तीस मित्र आणून दिले.