Judges 14:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मात्र तुम्ही हरलात तर तीस सुती अंगरखे आणि तीस पोषाख तुम्ही मला द्यायचे.” तेव्हा ती तीस माणसे म्हणाली, “ठीक आहे सांग घातले ते असे;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण तुम्हांला ते उलगडता आले नाही तर तुम्ही मला तीस तागे व तीस पोशाख द्यावेत.” त्यांनी त्याला म्हटले, “सांग तुझे कोडे; आम्हांला ऐकू तर दे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर तुम्ही मला उत्तर सांगू शकत नसाल, तर तुम्ही मला तीस तागाची वस्त्रे आणि तीस जोडी कपडे द्याल.” “तुझे कोडे आम्हाला सांग,” ते म्हणाले. “चला ऐकू या.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु जर तुम्हाला त्याचे उत्तर मिळाले नाही, तर, तुम्ही मला तागाचे तीस झगे व कपड्याचे तीस संच जोड द्यावे.” तेव्हा ते त्यास म्हणाले, “तुझे कोडे आम्हांला सांग, म्हणजे आम्ही ते ऐकू.”