Judges 14:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शमशोनने पुढे जाऊन त्या पलिष्टी तरुणीची भेट घेतली. तिच्याशी बोलणे केले. त्याला ती फार आवडली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने जाऊन त्या मुलीशी बोलणे केले; ती शमशोनाला फार आवडली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर शमशोन खाली गेला आणि त्या स्त्रीसह बोलला आणि ती त्याला प्रिय वाटली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो गेला आणि जाऊन त्या स्त्रीसोबत बोलला; आणि जेव्हा त्याने तिच्याकडे पाहिले, तेव्हा शमशोनाला ती पसंत पडली.