Judges 15:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा शमशोन म्हणाला. गाढवाच्या जबड्याच्या हाडाने मारली मी माणसे हजार! गाढवाच्या जबड्याच्या हाडाने रचली मी त्यांची उंच रास.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शमशोन म्हणाला, “गाढवाच्या जाभाडाने मी राशींच्या राशी रचल्या; गाढवाच्या जाभाडाने मी हजार लोक ठार केले.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग शमशोन म्हणाला, “गाढवाच्या जाभाडाने मी राशींवर राशी पाडल्या. केवळ गाढवाच्या जाभाडाने मी हजार माणसे वधली.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शमशोन म्हणाला, “गाढवाच्या जाभाडाने ढिगावर ढिग, गाढवाच्या जाभाडाने मी हजार माणसे मारली.”