Judges 15:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बोलणे संपल्यावर शमशोनने ते हाड तेथेच खाली टाकले. म्हणून त्या जागेचे नाव पडले, “रामथ-लेही’ म्हणजेच जबड्याच्या हाडाची टेकडी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे आपले बोलणे संपवून त्याने हातातले जाभाड फेकून दिले व त्या ठिकाणाचे नाव रामथ-लेही (जाभाडाची टेकडी) असे ठेवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपले बोलणे संपविल्यावर त्याने आपल्या हातातील ते जाभाड फेकून दिले; आणि त्या ठिकाणाचे नाव त्याने रामाथ-लेही असे ठेवले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शमशोनाने बोलणे संपवल्यावर, आपल्या हातातून ते जाभाड फेकून दिले, यावरुन त्या ठिकाणाचे नाव रामाथ-लेही ठेवले.