Judges 15:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पण शमशोन म्हणाला, “आता पलिष्ट्यांचे नुकसान करायला मला चांगले निमित्त मिळाले आहे. मला आता त्याबद्दल कोणी दोष देणार नाही.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शमशोन त्या लोकांना म्हणाला, “ह्या वेळेस मी पलिष्ट्यांचे नुकसान करून त्यांचे उट्टे फेडीन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शमशोन त्यांना म्हणाला, “यावेळी मला पलिष्ट्यांवर जाण्याचा अधिकार आहे; मी त्यांना शिक्षा करेन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा शमशोन त्यांना म्हणाला, “या वेळेस मी पलिष्ट्यांची हानी केली, तरी त्यासंबंधी मी निर्दोष राहीन.”