Judges 15:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग बोहेर पडून त्याने तीनशे कोल्हे धरले दोन दोन कोल्ह्यांच्या शेपट्या एकत्र बांधून तिथे एक एक मशाल बांधली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग शमशोनाने तीनशे कोल्हे पकडले, मशाली मिळवल्या, व कोल्ह्यांच्या शेपटाला शेपूट बांधून दोन-दोन शेपटांमध्ये एकेक मशाल बांधली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून शमशोन बाहेर पडला आणि त्याने तीनशे कोल्हे पकडले आणि जोडीजोडीने त्यांच्या शेपट्या एकत्र बांधल्या. प्रत्येक दोन शेपट्यांच्या जोडीमध्ये त्याने एकएक मशाल बांधली,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शमशोन गेला आणि त्याने जाऊन तीनशे कोल्हे पकडले, आणि शेपटाला शेपूट अशी एकएक जोडीच्या बांधली. नंतर त्याने मशाली घेऊन प्रत्येक जोडीच्या शेपटांमध्ये बांधल्या.