Judges 16:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा दलीला त्याला म्हणाली, “तू माझ्याशी खोटे बोललास. मला फसवलेस, खरे काय ते मला सांग तुला कसे बांधून घालता येईल?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दलीला शमशोनाला म्हणाली, “तुम्ही लबाडी करून मला फसवले आहे; तुम्हांला कशाने बांधावे हे आता तरी मला सांगा!”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यानंतर दलीला शमशोनास म्हणाली, “तुम्ही मला मूर्ख बनविले आहे; तुम्ही मला खोटे सांगितले. तर आता, मला सांगा तुम्हाला कशाने बांधावे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दलीला, शमशोनाला म्हणाली, “पाहा, तुम्ही मला फसवले आणि माझ्याशी लबाडी केली. तुमच्यावर कशाने मात करता येईल ते, मी विनंती करते, मला सांग.”