Judges 16:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शमशोन म्हणाला, “नव्या, कधीही उपयोगात न आणलेल्या दोरखंडानी मला जखडायला हवे. तसे केले तर मी अगदीच हतबल होऊन जाईन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो तिला म्हणाला, “कधी न वापरलेल्या नव्या दोरांनी मला आवळून बांधले, तर मी कमजोर होऊन इतर माणसांसारखा होईन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो म्हणाला, “ज्यांचा कधीही वापर केला नाही अशा अगदी नव्या कोर्या दोरांनी जर मला कोणी बांधून टाकले, तर मी इतर मनुष्यासारखा बलहीन होईन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा त्याने तिला सांगितले, “जे कधी कामात वापरले नाहीत अशा नव्या दोरांनी जर त्यांनी मला बांधले, तर मी अशक्त होऊन सामान्य मनुष्यासारखा होईन.”