Judges 16:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शमशोनची दशा पाहून ते त्यांच्या दैवताची स्तुती करु लागले. ते म्हणाले. “याने आमच्या देशाचा नाश केला आमची पुष्कळ माणसे मारली परंतु आमच्या देवाच्या मदतीनेच आम्ही त्याला ताब्यात घेऊ शकलो.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला पाहून लोक आपल्या देवाचे स्तवन करत म्हणाले, “आपल्या देवाने आपल्या देशाचा नाश करणार्‍या आणि आपल्यातल्या पुष्कळांचा संहार करणार्‍या शत्रूला आपल्या हाती दिले आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा त्यांनी शमशोनला पाहिले तेव्हा त्यांनी आपल्या दैवताची स्तुती करीत ते म्हणाले, “आमच्या दैवताने आमच्या शत्रूला आमच्या हाती दिले आहे, जो आमच्या देशाची गांजणूक करणारा व आमच्या लोकांतील अनेकांचा संहार करणारा होता.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा लोकांनी त्यास पाहून त्यांच्या देवाची स्तुती केली; त्यांनी असे म्हटले की, “आमच्या देवाने, जो आमचा शत्रू त्याच्यावर, विजय मिळवला आहे आणि देशात आमचा नाश करणारा, ज्याने आमच्यातल्या पुष्कळांना मारले, त्यास आमच्या देवाने आमच्या हाती दिले आहे.”