Judges 16:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एका सेवकाने शमशोनचे हात घटृ धरुन ठेवले होते. शमशोन त्याला म्हणाला, “या देवळाला आधार देणाऱ्या दोन खांबामध्ये मला उभे कर. म्हणजे मला हातानी चाचपडून पाहता येईल. त्यांना रेलून मला उभे राहता येईल.” शमशोन आणि दलीला
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपला हात धरणार्या मुलाला शमशोन म्हणाला, “ज्या खांबांवर हे मंदिर आधारलेले आहे ते मला चाचपू दे, म्हणजे मी त्यांवर टेकेन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा ज्या सेवकाने त्याचा हात धरला होता त्यास शमशोन म्हणाला, “मला अशा ठिकाणी ठेव जेणेकरून ज्या खांबांवर हे मंदिर आधारलेले आहे ते मी चाचपडू शकेन, म्हणजे मी त्याचावर टेकेन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शमशोन त्याचा हात धरणाऱ्या मुलाला म्हणाला, “ज्या खांबांचा ह्या इमारतीला आधार आहे, ते मी चाचपावे म्हणून तू मला त्यांजवळ ने, म्हणजे मी त्याच्यावर टेकेन.”