Judges 16:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग दलीला शमशोनला म्हणाली, “तुझ्या सामर्थ्याचे रहस्य तरी काय? तुला ठाणबंद करुन हतबल करायचे तरी कसे एखाद्याने?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दलीला शमशोनाला म्हणाली, “तुमच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे आणि कशाने तुम्हांला बांधले असता तुम्ही जेर व्हाल हे कृपया मला सांगा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दलीला शमशोनास म्हणाली, “मला सांगा, तुमच्या प्रचंड सामर्थ्याचे रहस्य काय आहे आणि तुम्हाला कशाने बांधावे आणि तुम्ही शक्तिहीन व्हाल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्यामुळे दलीला शमशोनाला म्हणाली, “मी विनंती करते तुझे महान बळ कशात आहे, आणि तुला कोणीही कशाने बांधले म्हणजे तू शक्तीहीन होशील, ते मला सांग.”