Judges 16:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शमशोन म्हणाला, “नव्या कोऱ्या, पुरत्या न वाळलेल्या अशा सात धनुष्याच्या दोऱ्यांनी मला बांघले तरच ते शक्य आहे कोणी हे केले तर मीही चार चौघांसारखा दुर्बळ होईन.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शमशोनाने तिला उत्तर दिले, “धनुष्याच्या सात नव्या वाद्यांनी मला बांधले तर मी कमजोर होऊन इतर माणसांसारखा होईन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शमशोनाने तिला उत्तर दिले, “जर मला कोणी धनुष्याच्या न सुकलेल्या ताज्या सात दोर्यांनी बांधले, तर मी दुसर्या कोणत्याही मनुष्यासारखा बलहीन होईन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा शमशोनाने तिला सांगितले, “धनुष्याच्या न सुकलेल्या अशा सात हिरव्या वाद्यांनी, जर त्यांनी मला बांधले, तर मी अशक्त होऊन सामान्य मनुष्यासारखा होईन.”