Judges 17:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मीखा त्याला, “मग इथेच राहा. माझे वडील आणि माझे पुरोहित म्हणून सेवा कर. वर्षाला मी तुला चार औस रुपे तसेच अन्नावस्त्रही देईन.” त्या लेवीने मीखाचे म्हणणे मानले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मीखा त्याला म्हणाला, “माझ्या येथे राहा. तू माझ्या वडिलासमान हो व पुरोहित म्हणून राहा. मी तुला प्रतिवर्षी दहा चांदीची नाणी व एक पोशाख देईन आणि तुझ्या पोटापाण्याची व्यवस्था करीन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यावर मीखाह लेवीला म्हणाला, “तू माझ्यासोबत राहा आणि माझ्या पित्याचे आणि पुरोहिताचे कर्तव्य पार पाड. आणि मी तुला वर्षाचे दहा शेकेल चांदीचे नाणे, एकजोड कपडे आणि अन्न देईल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा मीखा त्यास म्हणाला, “तू माझ्याबरोबर राहा आणि माझा सल्लागार व याजक असा हो. म्हणजे मी तुला प्रती वर्षी दहा रुप्याची नाणी व एक पोशाख व तुझे अन्न देईन. मग तो लेवी आत गेला.”