Judges 17:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मीखाबरोबर राहण्यास त्याने होकार देला. मीखाच्या पोटच्या मुलापैकीच तो एक होऊन गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तो लेवी त्या माणसाबरोबर राहायला तयार झाला; त्याने त्या तरुणाला आपल्या मुलाप्रमाणे वागवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो लेवी त्याच्यासोबत राहण्यास तयार झाला आणि त्याच्या पुत्रांपैकी एक असा तो राहू लागला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो लेवी त्या मनुष्याबरोबर राहायला तयार झाला, आणि तो तरुण त्याच्याजवळ त्याच्या एका पुत्रासारखा झाला.