Judges 18:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बाकीची दान वंशातील सहाशे हत्यारबंद माणसे वेशीजवळ उभी होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ते दान वंशातले सहाशे सशस्त्र लोक वेशीच्या दरवाजाजवळ उभे राहिले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
युद्धासाठी सज्ज असलेले दानी गोत्राचे सहाशे सैनिक प्रवेशद्वाराजवळ उभे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर दानाच्या वंशातली ती सहाशे माणसे आपल्या लढाईची शस्त्रे घेऊन प्रवेशद्वाराशी उभी राहिली.