Judges 18:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेबरेच पुढे गेल्यावर इकडे मीखाच्या जवळ राहणारे सर्व लोक एकत्र आले. त्यांनी दान लोकांचा पाठलाग केला व त्यांना गाठले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते मीखाच्या घरापासून बरेच दूर गेल्यावर त्याच्या घराच्या आसपास राहणार्‍या लोकांनी जमा होऊन दानाच्या लोकांना जाऊन गाठले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा ते मीखाहच्या घरापासून काही दूर गेले असता, मीखाहचे शेजारी एकत्र आले आणि त्यांनी दानच्या लोकांना गाठले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मीखाच्या घरापासून ते बरेच अंतर दूर गेल्यावर, ज्यांची घरे मीखाच्या घराजवळ होती, त्यांनी माणसे एकत्र बोलावली आणि ते दान वंशाच्या लोकांच्या पाठीस लागले.