Judges 18:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एवढे बोलून दान लोक परत फिरले आणि आपल्या मार्गाला लागले. हे लोक आपल्याला भरी आहेत हे लक्षात घेऊन मीखाही घरी परतला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग दानवंशज आपल्या वाटेने चालू लागले. मीखाने पाहिले की, हे लोक आपल्याला भारी आहेत, तेव्हा तो आपल्या घरी परतला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग दानचे लोक आपल्या मार्गाने गेले आणि मीखाहने पाहिले ते लोक फार शक्तिशाली आहेत, तेव्हा तो माघारी फिरला आणि आपल्या घरी गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग दानाचे लोक आपल्या मार्गाने गेले, आणि मीखाने पाहिले की आपल्यापेक्षा ते बलवान आहेत, म्हणून तो माघारी फिरून आपल्या घरी गेला.