Judges 18:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मीखाने जे जे केले ते त्याने या लोकांना सांगितले तो म्हणाला, “मला त्याने वेतन देऊन नेमले आहे. मी त्याचा पुरोहित आहे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने त्यांना उत्तर दिले, “मीखाने मला वेतन देऊन ठेवले असून मी त्याचा पुरोहित झालो आहे; एवढे त्याने माझ्यासाठी केले आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने त्यांना सांगितले की मीखाहने त्याच्यासाठी काय केले आणि त्याने म्हटले, “त्यांनी मला कामावर ठेवले आहे आणि मी त्यांचा पुरोहित आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो त्यांना म्हणाला, “मीखाने माझ्यासाठी जे काही केले ते असे आहे, आणि मला मोलाने नियुक्त केले आणि मी त्याचा याजक झालो आहे.”