Judges 19:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
यबूसरर्यंत ते आले तेव्हा दिवस मावळत आला होता. तेव्हा नोकर आपल्या मालकाला म्हणाला, “आज रात्रीचा मुक्काम आपण या यबूसी लोकांच्या नगरात करु.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
यबूस नगराजवळ ते आले तेव्हा दिवस बराच खाली गेला होता; म्हणून सेवकाने आपल्या धन्याला म्हटले, “चला, आपण यबूसी लोकांच्या ह्या नगरात जाऊन मुक्काम करू.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा ते यबूस जवळ होते आणि दिवस उतरला होता, तेव्हा तो सेवक आपल्या धन्यास म्हणाला, “चला आपण या यबूसी लोकांच्या शहरात थांबू आणि रात्र घालवू.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेव्हा ते यबूसजवळ होते तेव्हा दिवस फार उतरला होता, म्हणून त्याच्या नोकराने आपल्या धन्याला म्हटले, “चला, आपण बाजूला वळून यबूसी यांच्या नगराकडे जाऊ आणि त्यामध्ये रात्र घालवू.”