Judges 19:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो पुढे म्हणाला, “चला तर, गिबा किंवा रामा यापौकी एखादे शहर गाठू त्यापौकी एका शहरात रात्र काढू.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो आपल्या नोकराला म्हणाला, “चल, आपण जवळच्या एखाद्या ठिकाणी जाऊ; गिबा किंवा रामा येथे रात्रीचा मुक्काम करू.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो आणखी म्हणाला, “चला आपण गिबियाह किंवा रामाहपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आणि यापैकी एका ठिकाणी मुक्काम करू.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लेवीने आपल्या नोकराला सांगितले, “चल, आपण गिबा किंवा रामा या नगरांपैकी एका ठिकाणी पोहचू आणि त्यामध्ये रात्र घालवू.”