Judges 19:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
घरी पोहोंचल्यावर सुरीने त्याने तिचे बारा तुकडे केले इस्राएलच्या सर्व प्रदेशात त्याने ते पाठवून दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
घरी आल्यावर त्याने सुरी घेऊन आपल्या उपपत्नीला धरून तिचे शरीर कापले, आणि बारा तुकडे करून इस्राएलाच्या सर्व प्रदेशांत पाठवून दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा तो घरी पोहोचला, तेव्हा त्याने एक सुरी घेतली आणि त्याच्या उपपत्नीचे एकएक भाग कापून बारा भाग केले आणि इस्राएलांच्या सर्व प्रदेशात पाठवून दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग आपल्या घरी पोहचल्यावर त्याने सुरी घेतली, आणि आपल्या उपपत्नीला घेऊन कापले, तिचा एकएक अवयव कापून बारा तुकडे केले, आणि ते इस्राएलाच्या प्रत्येक ठिकाणी पाठवून दिले.