Judges 19:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
चैथ्या दिवशी सकाळी लौकर उठून त्याने निघायची तयारी सुरु केली. पण मुलीचे वडील त्याला म्हणाले, “काही तरी खाऊन घ्या आणि मगच निघा.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चौथ्या दिवशी पहाटेस उठल्यावर त्याने जाण्याची तयारी केली तेव्हा मुलीच्या बापाने आपल्या जावयाला म्हटले, “दोन घास खाऊन ताजेतवाने व्हा व मग निघा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चौथ्या दिवशी ते पहाटेच उठले आणि त्या मनुष्याने निघण्याची तयारी केली, परंतु स्त्रीच्या पित्याने आपल्या जावयाला म्हटले, “काहीतरी खाऊन तुम्ही स्वतःला ताजेतवाने करा; नंतर तुम्ही जाऊ शकता.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग चौथ्या दिवशी असे झाले की तो सकाळी लवकर उठला आणि तो जायला तयार झाला, परंतु त्या मुलीच्या वडिलाने आपल्या जावयाला म्हटले, “तू आपल्याला भाकरीच्या तुकड्याचा आधार कर, आणि मग तुम्ही जा.”