Judges 19:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पाचव्या दिवशी सकाळी लौकर उठून लेवी जायला निघाला. पण पुन्हा सासरा जावयाला म्हणाला, “न्याहारी करुन घ्या ताजेतवाने व्हा दुपारपर्यंत थांबा.” मग दोघांची जेवणे झाली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाचव्या दिवशी जाण्यासाठी तो पहाटेस उठला तेव्हा मुलीचा बाप त्याला म्हणाला, “न्याहारी करून ताजेतवाने व्हा आणि संध्याकाळपर्यंत थांबा.” मग ते दोघे एकत्र जेवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाचव्या दिवसाच्या सकाळी, जेव्हा तो जाण्यास उठला, स्त्रीच्या पित्याने म्हटले, “तुम्ही स्वतःला ताजेतवाने करा. मग दुपारपर्यंत थांबा!” मग ते दोघे एकत्र जेवले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर पाचव्या दिवशी सकाळी लवकर जायला उठला, “परंतु त्या मुलीच्या वडिलाने म्हटले तू आपल्या पोटाला आधार कर दुपारपर्यंत थांब.” तेव्हा त्या दोघांनी जेवण केले.