Judges 20:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी बन्यामीन लोकांकडे संदेश पाठवला की तुमच्यापैकी काही जण या अधम, लजिरवाण्या कृत्याला जबाबदार आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग इस्राएल वंशांनी बन्यामिनाच्या सर्व वंशाकडे जासूद पाठवून विचारले, “तुमच्यामध्ये हे कसले दुष्कृत्य घडले आहे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग इस्राएली गोत्रांनी, सर्व बिन्यामीन गोत्राकडे दूत पाठवून विचारले, “तुमच्यामध्ये ही भयंकर गोष्ट झाली आहे ती काय आहे?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा इस्राएल लोकांनी बन्यामिनाच्या सर्व वंशांत माणसे पाठवून विचारले, “तुमच्यामध्ये हे काय दुष्टपण घडले आहे?