Judges 20:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लढाईच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही सैन्ये एकमेकांना भिडली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बन्यामिनी लोक दुसर्या दिवशी त्यांच्याशी सामना करायला गिब्याहून निघाले, आणि त्या दिवशीही त्यांनी इस्राएलाचे अठरा हजार लोक धुळीस मिळवले. ते सर्व धारकरी होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या वेळेस जेव्हा बिन्यामीन लोक त्यांच्या विरोध करण्यास गिबियाहतून बाहेर आले, तेव्हा त्यांनी इस्राएली लोकांचे आणखी अठरा हजार पुरुष ठार केले, जे सर्व तलवारीने सशस्त्र होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुसऱ्या दिवशी, बन्यामिनी लोक गिब्यातून त्यांच्याविरुद्ध बाहेर आले, आणि त्यांनी इस्राएली सैन्यातील अठरा हजार मनुष्यांना मारले, हे सर्व तलवारीने लढाईचे शिक्षण घेतलेले होते.