Judges 20:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इस्राएल लोक मिस्पा येथे जमा झाल्याची बातमी बन्यामीन लोकांच्या कानावर आली. आता ही भयंकर घट्या घडली कशी याची इस्राएलांनी विचारणा सुरु केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएल लोक मिस्पात जमा झाल्याची बातमी बन्यामिनी लोकांच्या कानी गेली. इस्राएल लोकांनी विचारले, “हे दुष्कृत्य कसे घडून आले, ते आम्हांला सांगा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
(बिन्यामीन लोकांनी ऐकले की इस्राएल लोक वर मिस्पाह येथे गेले आहे.) जेव्हा इस्राएली लोकांनी म्हटले, “आम्हाला सांग हे दुष्कर्म कसे घडले.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता बन्यामिनी लोकांनी ऐकले की, इस्राएल लोक मिस्पात नगरात जमले आहेत. तेव्हा इस्राएलाचे लोक म्हणाले, “आम्हांला सांगा, ही वाईट गोष्ट कशी घडली?”