Judges 20:38 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हे काम झाल्यावर मोठ्ठा धूर करायचा असे त्यांचे ठरले होते. धुराचा लोट पाहून काम फते झाल्याचे बाकी इस्राएलांना कळेल असा संकेत ठरला होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएल लोक आणि दबा धरणारे ह्यांच्यामध्ये असा संकेत ठरला होता की, दबा धरणार्यांनी नगरात धूर करून त्याचा लोट वर चढेल असे करावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएली लोक आणि दबा धरून बसलेले यांच्यात अशी सांकेतिक खूण ठरली होती की शहरातून धुराचा मोठा लोट वर चढेल असे करावे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता दबा धरणारे आणि इस्राएली सैन्यात सांकेतिक खूण ठरली होती की त्यांनी नगरातून उंच धुराचा उंच लोळ चढवावा.