Judges 20:44 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बन्यमीनांचे अठरा हजार खंदे योध्दे या लढाईत मरण पावले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बन्यामिनाचे अठरा हजार लोक पतन पावले. ते सर्व शूर वीर होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बिन्यामीन लोकांचे अठरा हजार लोक ठार झाले, ते सर्व वीर योद्धे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बन्यामिनातले अठरा हजार सैनिक मारले गेले; ती सर्व माणसे लढाईत पटाईत होती.