Judges 20:46 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
या दिवशी बन्यामीनांची पंचवीस हजार माणसे मारली गेली. लढाईत त्यांनी शौर्य गाजवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अशा प्रकारे बन्यामिनाचे पंचवीस हजार धारकरी लोक त्या दिवशी कामास आले; ते सर्व शूर वीर होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या दिवशी बिन्यामीनचे पंचवीस हजार तलवार चालविणारे मारले गेले, जे सर्व वीर योद्धे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या दिवशी बन्यामिनातले जे सर्व पडले ते तलवारीने लढाईचे शिक्षण घेतलेले आणि अनुभवी असे पंचवीस हजार पुरुष होते; ते सर्व लढाईत प्रसिद्ध शूर लोक होते.