Judges 20:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता असे करु गिबातील लोकांना धडा शिकवण्यासाठी आधी चिठ्ठ्या टाकून परमेश्वराचा कौल घेऊ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपण असे करू या: गिब्यावर कोणी हल्ला करायचा ते चिठ्ठ्या टाकून ठरवू.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण आता आम्ही हे गिबियाहविषयी करणार: आपण चिठ्ठ्या टाकून त्याच्या क्रमानुसार त्यांच्या विरोधात जाऊ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु आता आम्ही गिब्याचे हे असे करणार आहोत. आम्ही चिठ्ठ्या टाकून मार्गदर्शन घेतल्यावर हल्ला करायचे ठरवू.