Judges 21:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा आपल्याला सुचलेली युक्ती वडिलधाऱ्यांनी बन्यामीन लोकांना सांगितली. ते म्हणले, “तुम्ही द्राक्षमव्व्यात लपून बसा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि त्यांनी बन्यामिन्यांना आज्ञा केली, “तुम्ही जाऊन द्राक्षमळ्यात दबा धरून बसावे व पाळत ठेवावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून त्यांनी बिन्यामीन लोकांना असे बोलत सूचना दिली, “जा आणि द्राक्षमळ्यात लपून बसा
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी बन्यामिनी लोकांस अशी आज्ञा दिली की, “तुम्ही द्राक्षमळ्यांमध्ये जा आणि लपून राहा.