Judges 21:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग इस्राएल लोकही आपापल्या प्रदेशात, कुळात, घरोघरी परतले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या वेळेस इस्राएल लोक तेथून निघून आपापल्या वंशाकडे व आपापल्या कुळांकडे गेले. जो तो आपापल्या वतनाला परत गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्यावेळी इस्राएली लोकांनी ते स्थान सोडले आणि आपआपले गोत्र आणि कुळाप्रमाणे असलेल्या वतनात आपल्या घरी परतले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यानंतर इस्राएली लोक तेथून आपापल्या वंशाकडे व आपापल्या वतनावर परत गेले.