Judges 21:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ते म्हणाले, “परमेश्वरा. तूच आमचा इस्राएलांचा परमेश्वर आहेस. आमच्यावर हे भयंकर संकट का ओढवावे? आज आमच्यातला एक वंश का बरे नष्ट व्हावा?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते म्हणाले, “हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, आज इस्राएलाचा एक वंश कमी झाला आहे; असे का घडून यावे?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“याहवेह इस्राएलांचे परमेश्वर,” ते आक्रंदून म्हणाले, “इस्राएल सोबत असे का घडले? आज इस्राएलातील एक गोत्र का कमी झाले?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते मोठ्याने म्हणाले, “हे इस्राएलाच्या देवा परमेश्वरा, इस्राएलात असे का झाले की आज इस्राएलातून एक वंश नाहीसा झाला आहे.”