Judges 4:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याएलने त्याला येताना पाहिले, तेव्हा त्याला भेटायला ती पुढे झाली व म्हणाली, “आत या, व निर्धास्त राहा.” सीसरा आत आला. तिने त्याच्यावर जाजम टाकून त्याला लपवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा याएल सीसराला सामोरी येऊन त्याला म्हणाली, “या स्वामी, या इकडे माझ्याकडे! भिऊ नका.” तेव्हा तो तिच्याकडे डेर्यात गेला व तिने त्याला कांबळीखाली लपवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याएल सिसेराला भेटण्यास बाहेर आली आणि त्याला म्हणाली, “या, महाराज, आत या. भिऊ नका.” म्हणून तो तिच्या डेर्यात गेला आणि तिने त्याला कांबळीखाली झाकले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा याएल सीसराला सामोरी येऊन त्यास म्हणाली, “या स्वामी, या इकडे माझ्याकडे येण्यास भिऊ नका.” तेव्हा तो तिच्याकडे डेऱ्यात गेला व तिने त्यास कांबळीखाली लपवले.