Judges 5:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पांढऱ्या गाढवांवर बसणाऱ्यांनो, खोगिराच्या बिछायतीवर बसणाऱ्यांनो आणि वाटेने चालणाऱ्यांनो इकडे लक्ष द्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शुभ्र गर्दभांवर स्वारी करणार्यांनो, अमूल्य गालिच्यांवर बसणार्यांनो, वाटेने चालणार्यांनो, ह्याचे गुणगान करा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुम्ही जे शुभ्र गाढवांवर स्वार होता, गालिचांच्या खोगिरावर बसता, आणि तुम्ही त्या मार्गाने पायी चालणारे, विचार करा,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पांढऱ्या गाढवावर स्वारी करणाऱ्यांनो, अमूल्य गालिच्यावर बसणाऱ्यांनो, वाटेने चालणाऱ्यांनो, त्याचे गुणगान करा.