Judges 5:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गुरांच्या पाणवठ्यावर आम्हाला झांजांचा नाद ऐकू येतो. जेव्हा नगराच्या वेशीपाशी परमेश्वराच्या लोकांनी लढाई केली आणि ते जिंकले तेव्हा लोक परमेश्वराच्या पराक्रमाची गाथा गातात, आणि इस्राएलच्या सैनिकांचे स्तुतिस्तोत्र म्हणतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाणवठ्यांवर पाणक्यांच्या स्वराने परमेश्वराच्या विजयाचे, इस्राएलातील नेत्यांच्या विजयाचे लोक वर्णन करतात. त्या समयी परमेश्वराचे प्रजानन वेशींवर चालून गेले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गायकांचा आवाज पाणवठ्याच्या ठिकाणी. ते याहवेहचे विजयगीत गातात, इस्राएलच्या गावकर्‍यांच्या विजयाचे स्मरण करतात. “नंतर याहवेहचे लोक शहराच्या द्वाराजवळ गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाणवठ्यावर पाणक्यांच्या स्वराने परमेश्वराच्या न्यायकृत्यांचे, इस्राएलावरील सत्तेसंबंधाने त्याच्या न्यायकृत्यांचे लोक वर्णन करतात त्या वेळी परमेश्वराचे प्रजाजन वेशीवर चालून गेले.