Judges 5:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग तुमच्या मेंढवाड्याच्या कुंपणाजवळ बसून का राहिलात? शूर रऊबेनी टोळीच्या सैनिकांनी युध्दाचा गांभीर्याने विचार केला. पण तरी शेव्व्यामेंढ्यांसाठी वाजवलेला पावा ऐकत ते घरीच थांबले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
खिल्लारांसाठी वाजवलेला पावा ऐकत तू मेंढवाड्यात का बसलास? रऊबेनाच्या पक्षाविषयी फार विचारविनिमय झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मेंढ्यांच्या कळपांची शिट्टी ऐकण्यासाठी तू मेंढवाड्यात का राहिलास? रऊबेनच्या जिल्ह्यांमध्ये अंतःकरणाचा बारकाईने शोध घेतला गेला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खिल्लारांसाठी वाजविलेला पावा ऐकत तू मेंढवाड्यात का बसलास? रऊबेनाच्या पक्षाविषयी फार विचारविनिमय झाला.