Judges 5:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
इस्राएलचे लोक युध्दाला तयार झाले ते स्वेच्छेने युध्दासाठी सज्ज झाले. परमेश्वराचा धन्यवाद करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“इस्राएलाचे नेते पुढे चालले, लोक स्वसंतोषाने पुढे आले, म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“जेव्हा इस्राएलचे राजकुमार पुढे चालतात, जेव्हा लोक स्वेच्छेने स्वतःला सादर करतात— याहवेहची स्तुती करा!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“इस्राएलाचे नेते पुढे चालले, लोक स्वसंतोषाने पुढे आले, म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा.