Judges 5:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
स्वर्गातून आकाशातील तारे आपल्या कक्षेतून सीसराशी लढले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आकाशातून तारे लढले; त्यांनी आपापल्या कक्षेतून सीसराशी लढाई केली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आकाशातून तारे लढले, त्यांच्या मार्गावरून ते सिसेराशी लढले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आकाशातून तारे लढले; त्यांनी आपआपल्या कक्षातून सीसराशी लढाई केली.