Judges 5:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सीसराने पाणी मागितले याएलने त्याला दूध दिले राजाला साजेशा पात्रात तिने त्याला साय दिली
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने पाणी मागितले तर तिने त्याला दूध दिले; श्रीमंतांना साजेल अशा वाटीत तिने त्याला दही आणून दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने पाणी मागितले आणि तिने त्याला दूध दिले; आणि सरदाराला साजेल अशा वाटीत त्याला दही दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने पाणी मागितले तो तिने त्यास दूध दिले; श्रीमंताना साजेल अशा वाटीत तिने त्यास दही आणून दिले.