Judges 5:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सीसराच्या आईने खिडकीतून पाहिले आणि तिने आकांत केला. सीसराची आई पडद्याआडून पाहू लागली “सीसराच्या रथाला एवढा उशीर का? त्याच्या रथांचा आवाज कसा ऐकू येत नाही?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सीसराच्या आईने खिडकीतून बाहेर डोकावले, तिने जाळीतून हाक मारली, त्याचा रथ यायला एवढा उशीर का झाला? त्याच्या रथांच्या चाकांना कोणी खीळ घातली?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“खिडकीतून सिसेराच्या आईने डोकावले; जाळीच्या मागे ती ओरडली, ‘त्याचा रथ येण्यास इतका वेळ का लागला आहे? त्याच्या रथांचा कल्लोळ ऐकू येण्यास का उशीर होत आहे?’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सीसराच्या आईने खिडकीतून बाहेर डोकावले, तिने जाळीतून हाक मारली, त्याचा रथ यावयाला एवढा उशीर का झाला? त्याच्या रथाच्या चाकांना कोणी खीळ घातली?