Judges 5:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दबोरा तू येईपर्यंत इस्राएलची माता म्हणून तू उभी राहीपर्यंत इस्राएलमध्ये सैनिक नव्हते. नावालाही सैनिक नव्हते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी दबोरा पुढे येईपर्यंत, इस्राएलात माता म्हणून मी प्रसिद्ध होईपर्यंत, इस्राएलात कोणी नेते उरले नव्हते; मुळीच उरले नव्हते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएलमधील ग्रामीण लढणार नाहीत; मी, दबोरा उठेपर्यंत ते थांबले, मी, इस्राएलमधील एक माता उठेपर्यंत ते थांबले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी दबोरा पुढे येईपर्यंत, इस्राएलात माता म्हणून मी प्रसिद्ध होईपर्यंत, इस्राएलात कोणी पुढारी उरले नव्हते;