Judges 8:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग गिदोन आणि त्याचे लोक नोबह आणि यागबहा या शहरांच्या पूर्वेकडील राहुट्यांचा रस्ता धरून कर्कोर येथे आले व त्यांनी शत्रूवर हल्ला चढवला. शत्रू बेसावध होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर नोबह व यागबहा ह्यांच्या पूर्वेस राहुट्यांत राहणार्या लोकांच्या वाटेने वर चालून सैन्य बेसावध असताना गिदोनाने त्याच्यावर हल्ला चढवला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग गिदोनाने नोबाह व योगबेहाहच्या पूर्वेस राहुट्यात राहणार्या लोकांच्या वाटेने वर जाऊन बेसावध सेनेवर अचानक हल्ला चढविला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा गिदोन नोबाह व यागबहा यांच्या वाटेने शत्रूच्या छावणीत पूर्वेस चढून गेला; आणि त्याने शत्रूच्या सैन्याचा बेसावध असताना त्यांच्यावर हल्ला केला.