Judges 8:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मिद्यान्यांचे राजे जेबह व सलमुन्ना पळून गेले. गिदोनने त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडले. शत्रूसैन्याचा गिदोनच्या सैन्याने पाडाव केला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जेबह व सलमुन्ना हे पळाले तेव्हा त्याने त्यांचा पाठलाग केला; त्याने जेबह व सलमुन्ना हे मिद्यानाचे दोन राजे पकडले आणि सर्व सैन्याची गाळण उडवली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेबह व सलमुन्ना हे दोन मिद्यानी राजे पळाले, परंतु त्याने त्यांचा पाठलाग केला व त्यांना पकडले आणि त्यांच्या सर्व सैन्याची दाणादाण केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जेबाह व सलमुन्ना हे तर पळाले, परंतु त्याने त्यांचा पाठलाग करून हे मिद्यानाच्या ह्या दोन राजांना पकडले, आणि त्यांच्या सर्व सैन्यात घबराहट पसरली.