Judges 8:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यानंतर हेरेसच्या घाटातून योवाशपुत्र गिदोन आणि त्याच्याबरोबरचे सैन्य परत फिरले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योवाशाचा मुलगा गिदोन हा हेरेस घाटावरून लढाईहून परत आला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योआशाचा पुत्र गिदोन युद्धावरून हेरेसच्या खिंडीतून परत आला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग योवाशाचा पुत्र गिदोन हेरेस घाटावरून लढाईहून माघारा आला.