Judges 8:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
गिदोन म्हणाला, “ती माझी भावंडे होती. माझ्या आईची पोटची मुले. परमेश्वराशपथ, तुम्ही त्यांना मारले नसते तर मीही आता तुम्हाला मारले नसते”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा तो म्हणाला, “ते माझे भाऊ, माझे सहोदर होते; परमेश्वराशपथ, तुम्ही त्यांना जिवंत ठेवले असते तर मी तुम्हांला ठार मारले नसते.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गिदोनाने म्हटले, “ते माझे भाऊ होते, माझ्याच आईचे पुत्र. जीवित याहवेहची शपथ घेऊन सांगतो की त्यांना तुम्ही ठार केले नसते, तर मी तुमचा वध केला नसता.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गिदोन म्हणाला, “ते माझे भाऊ, माझ्या आईचे पुत्र होते; जर तुम्ही त्यांना जिवंत वाचवले असते, तर परमेश्वराशपथ मी तुम्हाला मारले नसते.”