Judges 8:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग गिदोन आपल्या येथेर या ज्येष्ठ पुत्राला म्हणाला, “या राजांना मारुन टाक” पण येथेर पोरसवदा असल्यामुळे घाबरला. त्याला त्यांच्यावर तलवार चालवायचा धीर होईना.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तो आपला ज्येष्ठ पुत्र येथेर ह्याला म्हणाला, “ऊठ, ह्यांना ठार कर.” पण त्या तरुणाने आपली तलवार उपसली नाही, कारण तो पोरसवदा असल्याने घाबरला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग आपल्या ज्येष्ठपुत्र येथेर याच्याकडे वळून त्याला म्हणाला, “त्यांना ठार कर!” परंतु येथेर याने आपली तलवार उपसली नाही, कारण तो कोवळा मुलगा होता आणि भयभीत झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा त्याने आपला ज्येष्ठ पुत्र येथेर याला सांगितले, “तू उठून त्यांना मार. परंतु त्या तरुणाने आपली तलवार काढली नाही; कारण अजूनपर्यंत तो लहानच होता,” म्हणून तो घाबरला.