Judges 8:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योवाशपुत्र यरुब्बाल गिदोन आपल्या घरी परतला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योवाशाचा मुलगा यरुब्बाल हा आपल्या घरी जाऊन राहिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योआशचा पुत्र यरूब्बआल राहण्यासाठी घरी परतला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योवाशाचा पुत्र यरूब्बाल तर आपल्या घरी जाऊन राहिला.